ओला दुष्काळ स्पष्ट दिसत असतानाही महायुती सरकारची डोळेझाक, कॉंग्रेसचे हर्षवर्धन सपकाळ यांचा गंभीर आरोप
मुंबई/छत्रपती संभाजीनगर : राज्यातील परिस्थिती अतिवृष्टी पुरामुळे अत्यंत विदारक झाली आहे. खरीप हंगाम पुरता वाया गेला आहे. शेतकऱ्यांचे अपरिमित नुकसान…