मासे पकडण्यासाठी गेलेलं जहाज उलटलं अन् सोबतचे 15 देखत गेले ‘तो’ मात्र 5 दिवस पोहत राहिला, बांगलादेशच्या कॅप्टनने माणुसकी कशी जपली?
व्हायरल न्यूज : पश्चिम बंगालच्या दक्षिण 24 परगणा जिल्ह्यात मासे पकडण्यासाठी गेलेलं एक जहाज काही दिवसांपूर्वी उलटलं आणि 15 साथीदार…