पश्चिम महाराष्ट्र

Jayashree Patil | जयश्री पाटलांचा काँग्रेसला दे धक्का, भाजप प्रवेशाचा मुहूर्त अखेर ठरला

जयश्री पाटील या माजी मुख्यमंत्री वसंत दादा पाटील यांच्या नातसून आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून त्या काँग्रेसवर नाराज होत्या.