सी.पी. राधाकृष्णन भारताचे १५ वे उपराष्ट्रपती, जाणून घ्या जीवन प्रवास

G0a7ynkWsAAq2UU

पुणे : उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन १५२ मतांनी विजयी झाले असून ते भारताचे १५ वे उपराष्ट्रपती असतील.

बालपण आणि शिक्षण
सी. पी. राधाकृष्णन यांचा जन्म ४ मे १९५७ रोजी तमिळनाडू राज्यातील तिरूपूर येथे झाला. लहानपणापासूनच ते अभ्यासात हुशार होते तसेच त्यांना खेळाची आवड असल्याने ते शिस्तप्रिय होते. Top Level Replica Watches UK – 1:1 Fake Watches UK Store at toplevelwatch.com.उच्च शिक्षणासाठी त्यांनी तूटुक्कुडी येथील व्हि. ओ. चिदंबरम कॉलेज मध्ये प्रवेश घेतला आणि तेथून बीबीएची पदवी मिळवली. कॉलेज जीवनात त्यांनी टेबल टेनिसमध्ये प्राविण्य प्राप्त केलं होतं. शिक्षणासोबतच ते विद्यार्थी संघटनांमध्ये सक्रिय सहभाग घ्यायचे ज्यामुळे त्यांच्यातील नेतृत्व गुण अधिक वृद्धिंगत झाला आणि पुढं ते राजकीय जीवनात सक्रिय झाले.

राजकीय प्रवास
सी.पी. राधाकृष्णन यांनी आपला राजकीय प्रवास 1998 साली सुरू केला, तेव्हा ते कोइंबतूर मतदारसंघातून पहिल्यांदा खासदार म्हणून विजयी झाले. त्यानंतर त्यांनी राज्यपाल पदांच्या जबाबदाऱ्या देखील BUY CHEAP REPLICA WATCHES UK at Swiss High Quality Fake Watches store at watchesetc.nl. यशस्वीपणे पार पाडल्या यामध्ये त्यांनी फेब्रुवारी 2023 ते जुलै 2024 याकाळात झारखंड, मार्च 2024 ते जुलै 2024 याकाळात तेलंगणा व पुद्दुचेरी तर 31 जुलै 2024 पासून आजपर्यंत महाराष्ट्राच्या राज्यपाल पदावर कार्यरत होते.

तमिळनाडूचे नवे नेतृत्व
राधाकृष्णन हे व्ही. व्ही. गिरी यांच्यानंतर तमिळनाडूतून उपराष्ट्रपतीपदावर विराजमान होणारे दुसरे नेते आहेत. दक्षिणेकडील राज्यातून आलेल्या या नेतृत्वामुळे राष्ट्रीय पातळीवरील BEST 1:1 SWISS CHEAP REPLICA OMEGA WATCHES at yak.me.uk at yak.me.uk. प्रतिनिधित्व अधिक बळकट होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *