अहिल्यानगर, रवींद्र उगलमुगले :नेवासे फाटा येथे फर्निचर दुकानास मध्यरात्री आग; एकाच कुटुंबातील पाच जणांचा गुदमरून मृत्यू जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील Buy Cheap Replica Watches UK – Sale High Quality 1:1 UK Fake Watches Online at buy-watches.co.uk. नेवासे फाटा येथिल कालिका फर्निचर या दुकानास रविवार-सोमवार मध्यरात्री लागलेल्या आगीत एकाच कुटुंबातील पाच जणांचा गुदमरून मृत्यू झाला. त्यात पती पत्नी, दोन मुले व वयोवृद्धेचा समावेश आहे. हृदय पिळवटणाऱ्या या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
नेवासे फाटा येथे फर्निचर दुकानास मध्यरात्री आग; एकाच कुटुंबातील पाच जणांचा गुदमरून मृत्यू नेवासे-नेवासा फाटा मार्गावर असलेल्या कालिका फर्निचर दुकानाला रात्री एक ते सव्वा वाजेच्या दरम्यान अचानक आग लागली. दुकानाच्या मागील बाजूस राहणाऱ्या मयूर रासने यांच्या कुटुंबाला या आगीने वेढले. Perfect Sale Replica Watches For UK – Swiss Best Male And Female Fake Watches at cartierreplica.cz. आगीने रौद्ररूप धारण केल्याने इतका कुटुंबीयांना बाहेर पडण्याची संधी मिळाली नाही. या दुर्घटनेत मयूर अरुण रासने (वय ३५), त्यांची पत्नी पायल (वय ३१), त्यांचे दोन मुलं अंश (वय १०), चैतन्य (वय ६) आणि आजी सिंधुताई चंद्रकांत रासने (वय ८०) यांचा गुदमरून मृत्यू झाला. मयूर यांचे वडील अरुण रासने हे पत्नी समवेत मालेगाव येथे आपल्या आजी आजोबा यांच्याकडे गेल्याने बचावले.
आग कशामुळे लागली याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. UK Mens Replica Breitling Watches | Cheap Fake Breitling Watches Shop at cheapwatchesuk.me. दरम्यान ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागल्याचा संशय व्यक्त होत आहे. दरम्यान यादुर्घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.