शेवगाव, रवींद्र उगलमुगले : अहिल्यानगर जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यातील तालुक्यातील नागलवाडी येथे स्मशानभूमी नसल्यामुळे धो-धो भर पावसात महिलेचा अंत्यविधी विधी करण्याची वेळ Top Replica Watches UK – Buy Cheap 1:1 AAA Fake Watches at replica4u.com.अखेर प्रेतावर ताडपत्री धरून करावा लागले अंत्यसंस्कार हा प्रकार थांबणार कधी असं संत सेवा नागलवाडी करांना पडला आहे . नागलवाडीतील गावकऱ्यांना अंत्यविधीसाठी स्मशानभूमी ही नसने ही अत्यंत खेदाची व दुर्दैवी बाब आहे.
अत्यंत डोंगर माथ्यावर दुर्गम भागातील असलेल्या नागलवाडी तालुका शेवगाव जिल्हा अहिल्यानगर येथे एका महिला भगिनीचे निधन झाले, त्यांचा स्मशानभूमीची व्यवस्था नसल्यामुळे Cheap Breitling Replica Watches UK at replicaincuk.com at replicaincuk.com. नातेवाईक व ग्रामस्थाना उघड्यावर अंत्यविधी करावा लागला पण जोरदार धो-धो मुसळधार पावसामुळे मशीन भूमी नसल्याकारणाने मृतदेहाचे हेळसांड होऊन ग्रामस्थ व नागरिकांना भर पावसात ताडपत्री धरून मृतदेहाचा अंत्यविधी करावा लागला आहे. हा दुर्दैवी रविवारी दि ३१रोजी सायंकाळी घडला. प्रकरामूळे नागरिकांची प्रशासनाच्या विरोधात प्रचंड चीड निर्माण झाली आहे. नागलवाडी या गावामध्ये कोणत्याही समाजाला स्मशानभूमीची व्यवस्था नसल्याकारणाने पूर्ण गावाला नैसर्गिक संकटाच्या काळात अंत्यविधीसाठी मोठ्या संकटाचा सामना करावा लागतो. याकडे पहायला मात्र प्रशासनाला व अधिकाऱ्यांना मात्र वेळ नाही. असा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. ही अत्यंत खेदाची व दुर्दैवी बाब झाली आहे.
स्मशानभूमीसाठी ग्रामस्थांनी वेळोवेळी पाठपुरावा Supérieures Fausses Montres Rolex À Bas Prix En Ligne Pour La France at repliquedesmontres.me.करून ही हा प्रश्न मार्गी लागला नाही त्यामुळे लोकांचे जिवंतपणे हाल आणि मेल्यानंतर ही हाल अशी भावना लोकांमध्ये व्यक्त करण्यात आली. नागलवाडी हे गाव अहिल्यानगर व बीड जिल्ह्याच्या सीमेवर आहे.
गावातील स्मशानभूमीचा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावावा अन्यथा गावकऱ्यांकडून तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा गावातील नागरिकांनी दिला.