जालना, योगेश काकफळे :थोडा बळाचा वापर करून त्यांना चौकशीसाठी ताब्यात घेतलंय, डीवायएसपीने सिंघम स्टाईल लाथीवर काय दिलं स्पष्टीकरण? स्वातंत्र्यदिनानिमित्त Cheap Replica Watches 100% Quality at mycorum.com. पालकमंत्री पंकजा मुंडे जालन्यात असल्याने एका कुटुंबाने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू असलेल्या उपोषण स्थळावरून मंत्र्यांना भेटण्याचा प्रयत्न केला. तेव्हा उपस्थित असलेले पोलीस उपाधीक्षक अनंत कुलकर्णी यांनी संबंधित आंदोलकाच्या कमरेत अगदी सिंघम स्टाईल लाथ मारल्याचे समोर आलं आहे. त्यानंतर त्यांनी आता स्पष्टीकरण काय दिलं आहे आणि ते प्रकरण काय आहे पाहू…
थोडा बळाचा वापर करून त्यांना चौकशीसाठी ताब्यात घेतलंय, एका कौटुंबिक वादातून जालना शहरातील कदीम जालना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालेला आहे. Cheap Replica Watches UK – 2025 Best Cheap Replica Watches at cheapcartier.co.uk. मात्र पोलीस आरोपींना सहकार्य करत असून फिर्यादीना त्रास देत असल्याचा आरोप करत अमित चौधरी आणि गोपाल रमेश चौधरी हे गेल्या महिन्याभरापासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करीत आहेत.
आज पालकमंत्री पंकजा मुंडे या जालन्यात स्वातंत्र्य दिनासाठी आले असता त्यांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न आंदोलकांनी केला. आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेताच स्वतःच्या अंगावर डिझेल ओतून आत्मदहन करण्याचा देखील प्रयत्न करण्यात आला. यावेळी पोलीस आंदोलकाला ताब्यात घेऊन जात Cheap Discount Rolex Replica Watches In UK – Best Sales Fake Rolex Watches Website at funwatchesuk.me.असतानाच डीवायएसपी अनंत कुलकर्णी यांनी धावत येत अगदी फिल्मी स्टाईलने आंदोलकाच्या कमरेत लाथ घातल्याच पहायला मिळालं आहे.
स्पष्टीकरण देताना कुलकर्णी यांनी सांगितले की, आंदोलन करणाऱ्यांनी याआधीही पोलीस स्टेशनला उपलब्ध असलेल्या पीएसओसी सोबत वादावादी करत झटपट केली. ते प्रत्येक राष्ट्रीय सणांच्या वेळी असेच आंदोलन करत असतात. यावेळी त्यांनी पोलिस स्टेशनला आल्यास पोलिसांवर अटॅक सुद्धा केला आणि येथून निघून गेले. मात्र कार्यक्रमस्थळी आल्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अंगावर रॉकेल ओतून घेत आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. परंतु वेळीच आम्ही त्यांना रोखलं परंतु ते खूप आक्रमक झाले होते आणि ते ऐकत नव्हते. त्या झटपटीत त्यांनी आमच्या महिला कर्मचाऱ्यांच्या अंगावर रॉकेल टाकलं त्यावेळी आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेण्यासाठी आम्हाला थोडा बळाचा वापर करावा लागला. बळाचा वापर करून आम्ही त्यांना ताब्यात घेतले आहे. आम्ही त्यांच्या विरुद्ध पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला असल्याचे स्पष्टीकरण डीवायएसपी अनंत कुलकर्णी यांनी दिलं आहे.