अनाथ प्रवर्गातून शरयू केंद्रे NEET मध्ये राज्यात पहिला, MBBS च्या शिक्षणासाठी तुमच्या मदतीची आहे आवश्यकता

अनाथ प्रवर्गातून शरयू केंद्रे NEET मध्ये राज्यात पहिला, MBBS च्या शिक्षणासाठी तुमच्या मदतीची आहे आवश्यकता

पुणे :अनाथ प्रवर्गातून शरयू केंद्रे NEET मध्ये राज्यात पहिला, MBBS च्या शिक्षणासाठी तुमच्या मदतीची आहे आवश्यकता बालपणातच आई-वडिलांचे छत्र हरवलं आणि The Best-selling Replica Watches UK Swiss Fake Watches At Cheap Price at watchcheap.xyz. त्यानंतर आईकडच्या आजी-आजोबांनी आपल्या दोन नातवांच्या शिक्षणाची जबाबदारी उचलली. त्यापैकी एक जण मागील वर्ष एमबीबीएस साठी नीट परीक्षेमधून लागला तर यावर्षी दुसरा अनाथ प्रवर्गातून राज्यात प्रथम आला आहे.

अनाथ प्रवर्गातून शरयू केंद्रे NEET मध्ये राज्यात पहिला, MBBS च्या शिक्षणासाठी तुमच्या मदतीची आहे आवश्यकता परभणी जिल्ह्याच्या गंगाखेड तालुक्यातील डोंगराच्या कुशीत वसलेल्या बडवणी या छोट्याशा गावातील शंतनु वैजेनाथ केंद्रे आणि शरयू वैजनाथ केंद्रे या दोघांचेही आई-वडिलांचे छत्र हरवलं. UK Replica Watches – Cheap Fake Watches UK For Men and Women at watchchoiceuk.com. त्यानंतर आईकडच्या आजी-आजोबांनी दोन्ही मुलांच्या शिक्षणाचा संपूर्ण खर्च उचलत त्यांना शिकवलं. त्यातील शंतनूचा मागील वर्षी सेट जीएस मेडिकल कॉलेजमध्ये एमबीबीएस साठी नंबर लागला तर यावर्षी 2025 मध्ये झालेल्या नीट परीक्षेत 517 मार्क मिळवत शरयू ने अनाथ प्रवर्गातून राज्यात पहिला येण्याचा मान मिळवला. शरयूचा अनाथप्रवर्गातून बीजे मेडिकल कॉलेज पुणे येथे नंबर लागला आहे.

नीट सारख्या अवघड मानल्या जाणाऱ्या परीक्षेत दोन्ही अनाथ भावांनी पाठोपाठ मिळविलेल्या यशामुळे त्यांचं कौतुक करण्यात येत आहे. परंतु याच वेळी या अनाथ मुलांना त्यांच्या शिक्षणासाठी मोठ्या आर्थिक पाठबळाची देखील गरज आहे. मागील वर्षी शंतनूला लोकसहभागातून आर्थिक मदत तसेच एका शैक्षणिक Best Replica Watches Canada Is Suitable For Men And Women at bestreplicas.me. संस्थेने त्याच्या शिक्षणाची जबाबदारी घेतली आहे. मात्र पुन्हा एकदा त्याच्या लहान भाऊ शरयूला त्याच्या शिक्षणासाठी आर्थिक मदतीची आवश्यकता आहे. खाली काही डिटेल्स देत आहोत तुम्हाला शक्य असेल तेवढे आपणही मदत करून या अनाथ मुलांना सहकार्य करावे.

शरयू कडे स्वतःचे Google Pe नसल्याने मोठा भाऊ शंतनू याचे बँक डिटेल्स देत आहोत.

गुगल पे / फोन पे :- 9689038407

शरयू मोबाईल:7588583184
शंतनु मोबाईल: 9689038407

समाजातील सर्व दानशुरांनी कुमार शरयू च्या पुढील शिक्षणासाठी हातभार लावावा ही विनंती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *