जालना, योगेश काकफळे :जालना जिल्ह्यात अतिवृष्टी अनुदान घोटाळा, दोषींवर गुन्हे दाखल होणार, पालकमंत्री पंकजा मुंडेंची ग्वाही जालना जिल्ह्यातील अंबड आणि घनसावंगी तालुक्यात शासकीय अधिकाऱ्यांनी अतिवृष्टीच्या अनुदानात मोठा घोटाळा उघड झाला असून त्यातील दोषी असलेल्या शासकीय अधिकाऱ्यांविरोधात गुन्हे दाखल होणार असल्याची ग्वाही पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी दिली. स्वातंत्र्यदिनानिमित्त आयोजित शासकीय ध्वजारोहण कार्यक्रमानंतर त्यांनी विविध विषयांवर प्रसार माध्यमांशी संवाद साधला.
पोलीस प्रशासनाच्या वतीने शहरात लावण्यात आलेल्या कॅमेऱ्यांचे यावेळी पालकमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन करून लाइव्ह संवाद साधला.
पालकमंत्री पंकजा मुंडेंनी, प्रशासनाच्या मार्फत देण्यात येणाऱ्या विविध सुविधांची माहिती दिली. तसेच त्यांनी मनोज जरांगे यांच्या मुंबईतील आंदोलनावर भाष्य करताना म्हटले की, Cheap Breitling Replica Watches UK – Copy Breitling Navitimer,Super Ocean,Trans Ocean Series Fake Watches at verdetuk.cc. प्रशासन मुंबईतील नागरिक आणि आंदोलन या दोघांनाही त्रास होणार नाही असं नियोजन करेल. तसेच ज्या मागण्या कायद्याच्या चौकटीत बसतील त्या सर्व मागण्यांना माझं समर्थन असल्याचे त्यांनी स्पष्ट केलं.
यासोबतच पुढील काही दिवसांमध्ये विविध विषयांवर विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितलं. यावेळी पावसामुळे अनेक कार्यक्रम रद्द करावे AAA Grade Rolex Replica Watches Sale at Perfect 1:1 Cheap Fake Rolex Watches at watchourwatches.com. लागल्याने ते सर्व कार्यक्रम मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या दिवशी नियोजित करण्यात येणार असल्याचेही सांगितले. The Best Place to Find UK Perfect Brand Replica Watches at Top Swiss Movement Replica Watches UK at buyreplica.co.uk.