स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला काँग्रेसचा भर पावसात ‘लोकशाही वाचवा मशाल मोर्चा’

स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला काँग्रेसचा भर पावसात लोकशाही वाचवा मशाल मोर्चा

लातूर, माणिक मुंडे लातूर :स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला काँग्रेसचा भर पावसात लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेऊन सत्ताधाऱ्यांनी ‘मतचोरी’ कशी केली, मतदार यादीमध्ये मोठ्या प्रमाणात झालेले घेटाळे उजेडात आणले. काँग्रेस पक्षाने हा मुद्दा जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला 14 ऑगस्ट रोजी अखिल भारतीय काँग्रेस कमिटी व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी यांच्या सूचनेनुसार राज्याचे माजी मंत्री काँग्रेस पक्षाचे विधानसभेतील आमदार अमित देशमुख,खा. डॉ. शिवाजी काळगे, Perfect Watches UK at Swiss Replica Watches Store at paneraipassion.biz. लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष धिरज देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली लातूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अभय साळुंके व ॲड. किरण जाधव यांच्या नेतृत्वात लातूर शहरातील आदर्श कॉलनी गेट ते राजीव गांधी चौक असा भव्य ‘लोकशाही वाचवा मशाल मोर्चा’ काढला.

भारतीय जनता पक्षाने निवडणूक आयोगावर दबाव टाकून, निवडणूक आयोगाच्या मदतीने, मतदार यादीमध्ये घोटाळे करून, मतचोरी करून, गैरमार्गाने सता मिळवलेली आहे. 24h Replica Watches UK Shop – Cheap Swiss Movements Fake Watches at watches24.co.uk.याबाबत खा. राहूल गांधी यांच्या नेतृत्वात काँग्रेस पक्ष या विरोधात सातत्याने लढा देत आहे. सत्ताधाऱ्यांनी मतचोरी करून गैरमार्गाने सता मिळविणे हा विषय केवळ राजकीय नसून सर्वसामान्य मतदारांनी केलेल्या मतदानाचा अपमान करणारा आहे. मतदार याद्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर घोटाळे करण्यात आले याची जाणीव आता सर्वसामान्य मतदारांनाही झालेली आहे. यामुळे नागरिकांमध्ये सत्ताधाऱ्यांबद्दल रोष पहावयास मिळत आहे. लोकशाही वाचवण्यासाठी, जनतेच्या मतदानाचा मान राखण्यासाठी आणि गैरप्रकाराविरुध्द आवाज उठवण्यासाठी काँग्रेसच्या वतीने लातूरशहरात ‘लोकशाही वाचवा मशाल मोर्चा‘ काढण्यात आल्याचे जिल्हाध्यक्ष अभय साळुंके व शहर जिल्हाध्यक्ष ॲड. किरण जाधव यांनी सांगीतले.

मशाल मोर्चाला सुरुवात झाल्या बरोबर मोठ्या पावसास सुरुवात झाली. धो-धो पडणाऱ्या पावसात काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिकांनी मतदान चोर, खुर्ची सोड, लोकशाही वाचवा देश वाचवा अशा घोषणा देत परिसर दणाणुन सोडला. आदर्श कॉलनी येथून निघालेल्या मशाल मोर्चाची सांगता राजीव गांधी चौक याठीकाणी करण्यात आली. मशाल मार्चात अभय साळुंके, ॲड किरण जाधव,जगदीश बावणे, सहदेव मस्के, अनुप शेळके गोरोबा लोखंडे,ॲड.प्रमोद जाधव,लक्ष्मण कांबळे,रमेश भिसेन दगडूप्पा मिटकरी, प्रवीण सूर्यवंशी,ॲड. देविदास बोरुळे पाटील,प्रा. प्रवीण कांबळे,गणेश देशमुख, ॲड. शरद देशमुख,सुंदर पाटील कव्हेकर, संजय जगताप, अनिल चव्हाण, SWISS CHEAP REPLICA WATCHES UK OUTLET – Best Sale Cheap Replica Watches at replicaoutletuk.me.कलीम शेख, आसिफ बागवान, रमेश सूर्यवंशी, मोहन सुरवसे,विजय टाकेकर, भाऊसाहेब भडीकर,ॲड प्रशांत जाधव, ॲड. गोपाळ बुरबुरे,विष्णुदास धायगुडे,राजू गवळी,यशपाल कांबळे, राहुल डूमणे, अभिषेक पतंगे, पवन सोलंकर,बालाजी झिपरे अकबर माडजे,युनूस शेख,अब्दुल्ला शेख,अमोल गायकवाड, पिराजी साठे,पवनकुमार गायकवाड, फारुख शेख, आबू मणियार,ॲड गणेश कांबळे, बब्रुवान गायकवाड, अशोक सूर्यवंशी,आकाश मगर,करीम तांबोळी,सचिन कोतवाड, बालाजी गवळी,इब्राहिम शेख, दीपक बनसोडे,, श्रीशैल गडगडे, नबी नळेगावकर,धनराज गायकवाड, सोमनाथ तोटाळे यांच्यासह अनेक पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *