रायगडावरील स्थानिक महिलेची संयोगीताराजेंविषयी तक्रार, शिवभक्ताने घटनेमागची स्टोरी सांगितली
रायगड : भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर रायगडावरील अतिक्रमण काढण्याच्या विरोधात स्थानिकांना आश्वस्त करण्यासाठी रायगडावरच्या धनगरवाडीत गेले होते. यावेळी एका स्थानिक…