छावाच्या कार्यकर्त्यांना मारहाण, सुरज चव्हाणांना दादांकडून बढती, ही नवी जबाबदारी मिळाली

छावाच्या कार्यकर्त्यांना मारहाण, सुरज चव्हाणांना दादांकडून बढती, ही नवी जबाबदारी मिळाली

पुणे :छावाच्या कार्यकर्त्यांना मारहाण, सुरज चव्हाणांना दादांकडून बढती, ही नवी जबाबदारी मिळाली राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि युवा प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण काही दिवसांपूर्वी लातूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. त्यावेळी तेथील छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी तत्कालीन कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा घेण्यासाठी तटकरे यांना पत्ते भेट दिले होते. याचवेळी चव्हाण यांनी छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांना मारहाण केल्याचा प्रकार घडला आणि त्यानंतर त्यांच्या राजीनामा घेण्यात आला होता. मात्र आता पक्षाने त्यांच्यावर नवी जबाबदारी सोपवली असून त्यांच्याकडे पक्षाचे सरचिटणीस पद असणार आहे.

विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू असताना विधानसभेमध्ये तत्कालीन कृषिमंत्री आणि सध्याचे क्रीडामंत्री माणिकराव कोकाटे यांचा एक रमी खेळतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला आणि त्यानंतर Wholesale Breitling Replica UK Watches For Men at nurluk.me.त्यांच्या राजीनाम्याची मागणी होऊ लागली. याच दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मराठवाडा विभागामध्ये संवाद मिळावे सुरू होते आणि अशाच एका लातूर मधील संवाद मिळाव्यात प्रदेशाध्यक्ष तटकरे पत्रकार परिषद घेत असताना छावाच्या कार्यकर्त्यांनी तटकरे यांना पत्ते भेट दिले. याचा मनात राग धरून सुरत चव्हाण यांनी विजय घाडगे आणि त्यांच्या सहकाऱ्यांना मारहाण केली. नंतर एक प्रकरण खूप चिघळले गेले आणि सुरज चव्हाण यांचा राजीनामा घेण्यात आला.

मात्र पुन्हा एकदा आता अजित दादांनी सुरज चव्हाण यांना युवक प्रदेशाध्यक्ष Cheap Replica Breitling Watches Sale – Fake Breitling Watches Online Shop at breitlingsales.com.पदावरून पक्षाच्या सरचिटणीस पदाची जबाबदारी दिल्याने एक प्रकारे त्यांची बढतीच झाल्याचे सांगण्यात येत आहे. त्यांच्या निर्णयामुळे पुन्हा एकदा वाद निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. Top Cheap Replica Rolex Watches UK With Swiss Movement at rolexreplicasuk.org.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *