पुणे :दादांच्या राष्ट्रवादीत भाजपप्रेमी गट, रोहित पवार काय म्हणाले? राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्या पक्षामध्ये दोन गट निर्माण झाली असून एक गट ठरवून दादांची बदनामी करत असल्याचा आरोप रोहित पवार यांनी केला आहे. सुरज चव्हाण यांच्या युवक प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा घेतलेला असताना एका महिन्याच्या आत त्यांना दिलेली बढती दादांची बदनामी करण्यासाठी देण्यात आली असल्याचे रोहित पवार म्हणाले.
सोशल माध्यमांवर दिलेल्या माहितीमध्ये रोहित पवार म्हणतात, Nice Replica Cheap Watches at Swiss Replica Omega Watches UK at nicewatchuk.com. लातूरमध्ये केलेल्या गुंडगिरीप्रकरणी पदाधिकाऱ्याचा राजीनामा घेण्याचा अजितदादांचा निर्णय योग्यच होता, परंतु महिनाभराच्या आतच त्या वादग्रस्त पदाधिकाऱ्याचे प्रमोशन केले जात असेल तर याला काय म्हणायचं?
अजितदादांच्या पक्षात दोन गट असून दुसरा भाजपप्रेमी गट जाणूनबुजून अजितदादांची प्रतिमा खराब करण्यासाठी कार्यरत असतो. ‘शब्दाला पक्का’ या अजितदादांच्या प्रतिमेला धक्का देण्यासाठी कालची वादग्रस्त नियुक्ती केली गेली अशी चर्चा आहे. Best New Swiss Replica Rolex Watches UK Hot Sale | Top Quality Cheap Replica Watches at swisswatchesale.me. मारहाण करताना फ्रॅक्चर झालेल्या हातावरील प्लास्टरचा पट्टा निघण्याच्या आतच प्रमोशन केलं, नियुक्ती करणाऱ्याच्या हिमतीला दाद द्यावी लागेल.
शेवटी, ‘विनाशकाले विपरीत बुद्धी’! Cheap Replica Swiss Rolex Watches – High Quality Rolex Fake Watches For Men – High Quality Rolex Fake Watches For Men at zodiac-watch.com.