Story Dot Com हा अल्पावधीतच लोकप्रिय झालेला डिजिटल मीडिया प्लॅटफॉर्म आहे. ग्राऊंड रिपोर्ट, मुलाखती, चालू घडामोडींवर जनतेच्या प्रतिक्रिया जशास तशा दाखवणे ही आमची ओळख आहे. व्हिडीओच्या माध्यमातून दर महिन्याला कोट्यवधी लोकांपर्यंत पोहोचल्यानंतर आम्ही आता आमच्या प्रेक्षकांसाठी तथ्यांना धरुन असलेल्या विश्लेषणपूर्ण बातम्या देण्यासाठी आता वेबसाईटही सुरु केली आहे. या वेबसाईटवर तुम्हाला चालू घडामोडी, राजकीय, अर्थ, देश, विदेश, क्रीडा, मनोरंजन, माहिती आणि तंत्रज्ञान, आरोग्य अशा सर्व प्रकारच्या बातम्या वाचायला मिळतील.