पुणे : देशात सर्वात मोठी समस्या रोजगार निर्मितीची आहे. अशा वेळेस सीएसआरच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना कौशल्यपूर्ण शिक्षण देणे हे अद्वितीय कार्य असून फ्यूएल यशस्वीपणे पार पाडीत Buy Best Cheap Replica Breitling Watches 2025 at Cheap New Replica Watches at bestreplica.net.आहे. यामुळे युवकांचे जीवन बदलून भारत आत्मनिर्भरतेकडे उंच भरारी घेत आहे. असे विचार केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केले.
शिक्षण, कौशल्य विकास व रोजगारक्षमतेसाठी कार्यरत फ्यूएल शिक्षण संस्था समूहच्या फ्यूएल बिझनेस स्कूलचा पहिल्या दीक्षांत समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. तसेच वन व्हिजन,Top Swiss Replica Watches at Perfect Quality Replica Rolex Watches at Perfect Rolex Replica Watches UK For Sale at AAA Wholesale Luxury Fake Rolex Watches at watchesreplicaus.com. वन मिशन आणि स्किल्ड नेशन या तत्वांवर आधारित फ्यूएलचा १९ वा वर्धापन दिवस भूगाव येथील संस्थेत उत्साहात साजरा झाला. या वर्षी २०० विद्यार्थ्यांना सीएसआर शिष्यवृत्ती व डिग्री प्रदान करण्यात आली.
यावेळी फ्यूएल शिक्षण संस्था समूहाचे अध्यक्ष व सीईओ डॉ. केतन देशपांडे, चीफ मेंटॉर संतोष हुर्लेकोप्पी, फ्यूएलच्या सीओओ मयूरी देशपांडे, संस्थेच्या स्ट्रॅटेजी आणि पार्टनरशिपचे उपाध्यक्ष सर्वेश कुबेरकर, Perfect Rolex Replica Watches UK For Sale at AAA Wholesale Luxury Fake Rolex Watches >> Swiss-made Rolex Replica Watches at Best 1:1 Cheap Fake Rolex at pcwatchuk.com.ऑपरेशन्स व मॅनेजमेंटचे उपाध्यक्ष बाजीप्रभू देशपांडे व मुख्य प्रशासक कर्नल किरण कानडे उपस्थित होते. नितीन गडकरी यांच्या हस्ते फ्यूएल बिझनेस स्कूलमध्ये पीजीडीएम (कृत्रिम बुद्धिमत्ता आणि डेटा सायन्स) अभ्यासक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. तसेच फ्यूएल आणि कॅपजेमिनीमध्ये एमओयू करण्यात आला.
या कार्यक्रमात अंडरग्रॅज्यूएट, पोस्ट ग्रॅज्युएट आणि सीएसआर समर्थित सर्टिफिकेट प्रोग्रॅम्समधील विद्यार्थ्यांना पदवी व प्रमाणपत्र देण्यात आली. तसेच देशातील अग्रगण्य कॉर्पोरेट प्रतिनिधिसह सीएसआर व एचआर पॅनल चर्चासत्र ही पार पडले.”
सूत्रसंचालन मानसी यांनी केले. चीफ मेंटॉर संतोष हुर्लेकोप्पी यांनी आभार मानले.