तहसीलदारांना गाण्याची मैफील पडली महागात, आयुक्तांनी थेट निलंबनाचेच काढले आदेश

तहसीलदारांना गाण्याची मैफील पडली महागात, आयुक्तांनी थेट निलंबनाचेच काढले आदेश

लातूर, माणिक मुंडे :तहसीलदारांना गाण्याची मैफील पडली महागात, आयुक्तांनी थेट निलंबनाचेच काढले आदेशतहसीलदारांना गाण्याची मैफील पडली महागात, आयुक्तांनी थेट निलंबनाचेच काढले आदेश नांदेड जिल्ह्यातील उमरी तालुक्याचे तहसीलदार प्रशांत थोरात यांची 2025 Luxury Super Clone Rolex Watches UK – Best Fake Rolex Watches For Sale at 2025 Cheap Replica Watches UK Site Review at hellorolexuk.cc.लातूर जिल्ह्यातील रेणापूर तालुक्यात बदली झाल्यानंतर आयोजित सेवानिवृत्तीच्या समारंभात शासकीय खुर्चीत बसून एक गाणे म्हणाल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यानंतर त्यांच्यावर समाज माध्यमातून मोठ्या प्रमाणावर टीका झाली याची दखल घेत छत्रपती संभाजीनगरचे विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांनी त्यांच्यावर निलंबनाची कारवाई केली आहे.

जुलै महिन्यात प्रशांत थोरात यांची उमरी तहसीलदार पदावरून रेणापूर तहसीलदार पदावर बदली झाली होती. त्यानंतर उमरी तहसील कार्यालयाकडून निरोप समारंभाचे 2025 Cheap Replica Watches UK Site Review at topreplicas.net.आयोजन करण्यात आले होते. यावेळी त्यांनी एक गाणे शासकीय खुर्चीत बसून गाईला चा व्हिडिओ सोशल मीडियात प्रसारित झाला आणि त्यानंतर महाराष्ट्र नागरी सेवा वर्तणूक नियम कायद्याअंतर्गत त्यांच्यावर संभाजीनगर विभागीय आयुक्तालयाकडून शिस्तभंगाची कारवाई करण्यात आली.

या निलंबनाच्या कारवाईच्या आदेशामध्ये थोरात यांच्यावर शासकीय कर्मचाऱ्याला अशोभनीय ठरेल असे वर्तन केल्याचे आणि त्यामुळे शासनाची प्रतिमा जनमानसात मलीन REPLICA WATCHES UK at Best Swiss ETA Replica Watches UK at ukreplicaswatch.co.uk.झाल्याची गंभीर बाब नमूद करण्यात आली आहे. त्यांच्याकडून झालेली कृती ही अत्यंत बेजबाबदार व शासकीय अधिकाऱ्यास अशुभनीय असल्याचे स्पष्ट झाल्याने ही कारवाई करण्यात आल्याचे कारण देण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *