मुख्यमंत्र्यांपर्यंत पाठपुरावा तरीही रस्ता मिळत नसल्यामुळे महिला सरपंचाच्या गाडीवर विद्यार्थ्यांनी केली चिखल फेक

मुख्यमंत्र्यांपर्यंत पाठपुरावा तरीही रस्ता मिळत नसल्यामुळे महिला सरपंचाच्या गाडीवर विद्यार्थ्यांनी केली चिखल फेक

शेवगाव, रविंद्र उगलमुगले :मुख्यमंत्र्यांपर्यंत पाठपुरावा तरीही रस्ता मिळत नसल्यामुळे महिला सरपंचाच्या गाडीवर विद्यार्थ्यांनी केली चिखल फेक अहिल्यानगर जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यातील नवीन दहिफळ या गावच्या महिला सरपंच सविता बाळासाहेब शिंदे यांच्या चार चाकी गाडीवर शालेय विद्यार्थ्यांनी रस्ता मिळत नसल्याकारणाने चिखल फेक केल्याची घटना समोर आली आहे. संबंधित घटना २८ Top World Replica Watches UK Shop at 2025 Fake Watches Outlet at shop4watches.co.uk. जुलैची आहे परंतु सोशल मीडियावर चिखल फेकीचे व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर ही पोस्ट समोर आली आहे. सदरील घटना दडपण्याचा प्रयत्न महिला सरपंचाकडून झाला परंतु सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर ही गोष्ट समोर आली आहे.

नवीन दहिफळ गावांतर्गत नवीन दहिफळ ते ढोर हिंगणी हा जो शिव रस्ता आहे. तो गेल्या ५० वर्षांपासून सदरील गाव पुनर्वशीत असूनही ५० वर्षानंतरही संबंधित गावाला शिवरस्ता मिळत नसल्याकारणाने 2025 Cheap Replica Watches UK at All Swiss Made Replica Watches Brands UK at brandreplica.uk. शालेय विद्यार्थ्यांचे पावसाळ्यामध्ये खूप हाल होत आहेत, शालेय विद्यार्थ्यांना येण्या जाण्यासाठी रस्ता मिळत नाही. संबंधित महिला सरपंचाचे पतीदेव सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब शिंदे यांनी याबाबत शेवगाव पाथर्डीच्या आमदार, अहिल्यानगरचे पालकमंत्री, तसेच महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या सर्वांच्या भेटी घेऊन पत्रव्यवहार केला.

परंतु त्यांच्या पदरात निराशाच पडली. गेल्या काही दिवसांपूर्वी महिला सरपंच सविता शिंदे व त्यांचे पती बाळासाहेब शिंदे यांनी शालेय विद्यार्थ्यांना रस्त्याच्या प्रश्नासंदर्भात मुख्यमंत्री यांची भेट घडवू असा शब्द दिला होता. परंतु तोही पूर्ण झाला नाही त्यामुळे विद्यार्थ्यांना आपला राग Swiss Breitling Replica Watches at Fake Breitling Avenger, Bentley, Chronomat, Colt, Superocean Copy Watches at Buy AAA Cheap Clone Watches UK For Men And Women at breitlingenargys.com. अनावर झाला व त्यांनी सरपंचाची गाडी अडवून त्यांना याबाबत जाब विचारत त्यांच्या गाडीवर चिखल झाल्याचे बोलले जाते. यामुळे एका महिला सरपंचाला व त्यांच्या पती राजाला राजकीय व्यवस्थेचे कसे बळी बनवले जाते व त्यातून यासारखे प्रकार घडत आहेत त्यामुळे या प्रकरणामुळे सर्वत्र खळबळ उडाली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *