डोक्यावर कर्जाचा डोंगर, घरात आई जेवण करत असताना गळफास घेऊन शेतकरी मुलाने संपवले जीवन

डोक्यावर कर्जाचा डोंगर, घरात आई जेवण करत असताना गळफास घेऊन शेतकरी मुलाने संपवले जीवन

लातूर, माणिक मुंडे :डोक्यावर कर्जाचा डोंगर, घरात आई जेवण करत असताना गळफास घेऊन शेतकरी मुलाने संपवले जीवन लातूरच्या औसा तालुक्यातील हासेगाववाडी येथील अभिमन्यू साठे यांनी कर्जाचा डोंगर झाल्याने स्वतःच्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या करून स्वतःचे जीवन संपवल्याची घटना घडली आहे.

डोक्यावर कर्जाचा डोंगर, घरात आई जेवण करत असताना गळफास घेऊन शेतकरी मुलाने संपवले जीवन हासेगाववाडीचे शेतकरी अभिमन्यू साठे यांची सारोळा शिवारात Best place to buy cheap replica watches. And the best AAA+ swiss made grade 1 Rolex replica on our website with fast shipping.असणारी अल्पभूधारक कोरडवाहू मुरमाड जमीनीवर करून खाणारा शेतकरी होता. मुरमाड जमीन असल्यामुळे शेतामध्ये उत्पन्न एकदम कमी शेतीसाठी लागणारा खर्च भरपूर आणि त्यात कुटुंबामध्ये मुलीचे शिक्षण, कुटुंब चालवण्याची जिम्मेदारी असल्याने अडचणी येतात.

बँकेचे कर्ज, फायनान्स चे कर्ज , हात उसने, सावकारी कर्ज किती दिवस कर्ज घेऊन संसाराचा गाडा चालवणार अखेर शेवटी शेतकऱ्यांनी नाईलाजाने आपले जीवन संपवले. राहते घरी पत्नी रोजंदारीने कामाला गेली असता मुली शाळेत गेले असता फाशी घेऊन आपले जीवन संपवले. हृदय द्राक गोष्ट म्हणजे शेवटचे आई सोबत घाई गडबडीने जेवण करून आई जेवत असताना आपण दुसऱ्या रूम मध्ये जाऊन गळफास घेतली.

साठे यांना दोन मुली एक मुलगा, पत्नी आई यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर उभा राहील्याने आमदार अभिमन्यू पवार मदत करणार का याकडे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *