दोन दिवसांपूर्वी साखरपुडा, तरुणीची कृष्णा नदीच्या पुलावरून उडी मारून आत्महत्या

दोन दिवसांपूर्वी साखरपुडा

सातारा : कराडमध्ये कृष्णा नदीच्या पुलावरून २६ वर्षीय तरुणीने उडी मारून तरुणीने आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे कारण दोन दिवसांपूर्वी साखरपुडा तिचा झाला होता.

कल्पना बाळाप्पा वाघमारे (रा. जत, जि. सांगली) असं तरुणीचं नाव असून सोमवारी रात्री ही घटना घडली दोन दिवसांपूर्वी साखरपुडा. यानंतर पुलावर मोठी गर्दी झाली होती. तिचा शोध अद्याप लागलेला नाही.

कल्पना ही दुचाकीवरून आल्यानंतर ती फोनवरून कोणाशी बोलल्यानंतर तिने लगेच नदीत उडी मारली. जवळच असलेल्या लोकांनी ही घटना पाहताच आरडाओरडा सुरू केला. घटनेची माहिती मिळतात शहर पोलीस घटनास्थळी दाखल झाले असता त्यांना दुचाकी व बॅग आढळली. तिने पुलावरून उडी मारल्याची माहिती समजताच कुटुंबिय व नातेवाईकांनी घटनास्थळी आल्यावर साहित्य पाहून ओळख पटवली. या घटनेमुळं तरुणीच्या वडिलांना धक्का बसला आहे तर तिच्या आईला रुग्णालयात दाखल केले आहे.

कल्पना खासगी रुग्णालयात नोकरीला होती. बॅगेत पर्स, ओळखपत्र व तिचं साहित्य आढळून आलं
आहे. त्यामुळे कृष्णा नदीत पुलावरून उडी मारणारी तरुणी कल्पनाच होती असं स्पष्ट झाले आहे. एनडीआरएफची टीम सकाळपासून शोधमोहिम राबवत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *